स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत GD कॉन्स्टेबल पदासाठी 39481 जागासाठी महाभरती. GD Constable Bharati.

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत GD कॉन्स्टेबल पदासाठी 39481 जागासाठी महाभरती. GD Constable Bharti.

GD Constable Bharati : नमस्कार मित्रानो स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत GD कॉन्स्टेबल पदाकरिता एकूण 39481 जागासाठी महाभरती निघाली आहे. जे उमेदवार खुप दिवसापासून सराव करत आहेत त्यांच्यासाठी हि एक चांगली बातमी आहे.

यामध्ये वेगवेगळ्या पदाकरिता हि भरती घेतली जाणार आहे त्यात

1)  बॉर्डर सिक्युरिटी फोर्स BSF

2) सेंट्रल इडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स CISF

3) सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स- SRPF

4) सशस्त्र सीमा बल SSB

5) इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस ITBP

6) आसाम रायफल्स

7) सेक्रेटरीट सिक्युरिटी फोर्स

8) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो  हे पदे आहेत.

🔖एकूण पदांची संख्या. – 39481

🔖 शैक्षणिक पात्रता  –

सर्व पदाकरिता फक्त 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

🔖 पात्रता.

1) पुरुष –  Genral , SC, , OBC,

पुरुषांसाठी उंची हि 170, आणि छाती 80/05

तसेच ST साठी उंची 162.5,  छाती 76 /5

2) महिला – Genral, SC, OBC,

महिलांसाठी उंची 157 लागेल , आणि ST कॅटेगरी साठी 150 असावी लागेल.

🔖 वयोमर्यादा

1 जानेवारी 2025 रोजी वय हे 18 ते 23 वर्षापर्यंत असावी. SC/ ST साठी 5 वर्ष सूट असणार आहे. आणि OBC साठी 3 वर्ष सूट असावी

मित्रानो सर्व पदासाठी नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असेल.

🔖 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवट दिनांक.

वरील सर्व पदासाठी उमेदवार ऑनलाईन अर्ज हे 10 ऑक्टोबर पर्यंत करू शकतात.

🔖 लागणारी फी. GD Constable Bharati 

मित्रानो जनरल आणि ओबीसी Genral, OBC साठी 100 रुपये फीस लागेल. आणि,

SC, ST, महिला साठी कोणत्याही प्रकारची फी लागणार नाही.

🔖 परीक्षा कधी होणार. GD Constable Bharati 

मित्रानो वरील सर्व पदाकरिता परीक्षा ही पुढील महिन्यात ऑक्टोबर 2024 मध्ये होणार आहे त्यानुसार तुम्ही GD Constable Bharati अभ्यासाचे नियोजन करू शकतात.

🔖 अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे.

  • आधार कार्ड
  • 10 वी मार्क मेमो
  • 10 वी T.C
  • ई मेल आयडी
  • MSCIT असेल तर
  • अनुभव

🔖 असा करा अर्ज. GD Constable Bharati 

  1. मित्रानो अर्ज करण्यासाठी तुम्हाला अधिकृत साईट वर जावे लागणार आहे.
  2. त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करावे लागेल.
  3. रजिस्ट्रेशन करत असताना नाव, संपूर्ण पत्ता, सध्याचा पत्ता  आधार नंबर, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी व्यवस्थित टाकून घ्यायची आहे. GD Constable Bharati 
  4. वरील बाबी भरल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचे आहे.
  5. सबमिट केल्यानंतर तुमचा user ID आणि पासवर्ड तयार होईल.
  6. तो तुमच्या ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर वर सुद्धा येईल
  7. नंतर तुम्हाला login करायचे आहे, लॉगिन केल्यानंतर तुम्ही ज्या पदाकरिता अर्ज करणार आहात ते पद निवडा.
  8. त्यासाठी लागणारे शिक्षणिक पात्रता टाका, त्यावरील मार्क आणि टक्केवारी व्यवस्थित भरा.
  9. Save करून नंतर तुम्हाला दिलेले कागदपत्रे Documents अपलोड करावे लागतील.
  10. नंतर तुम्हाला तुमचा फोटो आणि सही अपलोड करावी लागेल
  11. त्यानंतर पुढे करून Apply करा.

वरील सर्व प्रोसेस करून तुम्ही तुमचा अर्ज हा घरबसल्या भरू शकतात.

🔖 अधिकृत वेबसाईट –

🔖 जाहिरात 

Leave a Comment