बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मोठी भरती, जाणुन घ्या संपूर्ण माहिती.MCGM Recruitment 2024

बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मोठी भरती, जाणुन घ्या संपूर्ण माहिती. MCGM Recruitment 2024.

नमस्कार मित्रानो मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदाकरिता मोठी भरती निघाली आहे. त्याबद्दल आपण या लेखामध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये एकूण पदे, शिल्लक जागा, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता,  नोकरीचे ठिकाण तसेच जाहिरात कशी पाहायची याबद्दल संपूर्ण माहिती आपण या आर्टिकल मध्ये पाहूया.

हे रिक्त पदे भरण्यासाठी जी जाहिरात दिली आहे ती सुद्धा या लेखामध्ये तुम्ही पहाल, तसेच मित्रानो ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे ते आप आपले शिक्षणिक पात्रता पाहून अर्ज करू MCGM Recruitment 2024 शकतात. अर्ज करायचा असल्यास उमेदवाराचे शिक्षण कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण असावी लागेल त्यानंतर उमेदवाराची मराठी 30 आणि इंग्रजी 40 टायपिंग उत्तीर्ण असावी लागेल.

MCGM Recruitment 2024

🔖 एकूण जागा – 178 जागा

🔖 पदाचे नाव आणि त्याला लागणारी पात्रता –

मित्रानो यामध्ये विभाग निरीक्षक वॉर्ड इन्स्पेक्टर पदाकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत यां करिता 178 जागा असुन कोणत्याही शाखेतील पदवी आणि मराठी 30, इंग्रजी 30 टायपिंग पास असणारे उमेदवार अर्ज करू शकतात.

🔖 वयोमर्यादा –

वरील पदाकरिता उमेदवाराचे वय हे कमीत कमी 18 वर्ष असावे लागेल आणि जास्तीत जास्त 38 वर्ष असावे लागेल मागासवर्गीय उमेदवारांसाठी यामध्ये 5 वर्ष सूट देण्यात आली आहे आणि दिव्यांग उमेदवारांना 7 वर्ष सूट देण्यात आली आहे.

🔖 अर्ज करताना लागणारी फीस –

या पदाकारिता अर्ज करण्यासाठी खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये लागेल, आणि मागसवर्गीयाठी 900 रुपये लागतील.

🔖 नोकरी कोठे करावी लागेल.

वरील पदाकरिता फक्त मुंबई महानगरपालिका येथेच नोकरी करावी लागणार आहे.

🔖 अर्ज करण्यासाठी शेवट दिनांक –

19 ऑक्टोबर 2024 रोजी 11 AM पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकतात.

🔖 निवड प्रक्रिया –

  1. मित्रानो विभाग निरीक्षक वॉर्ड इन्स्पेक्टर ची निवड प्रक्रिया आपण पाहिली तर.
  2. अगोदर उमेदवाराची परीक्षा घेण्यात येईल,
  3. त्यानंतर मिळणाऱ्या गुणांच्या आधारे कागदपत्रे तपासणी ला बोलवण्यात येईल.
  4. उमेदवाराचे सर्व कागदपत्रे बरोबर आणि खरे असावे लागतील
  5. कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर मेडिकल घेण्यात येईल.
  6. सर्व मेडिकल मध्ये उमेदवार फिट असेल तर मेन लिस्ट संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल
  7. त्यानंतर तुम्हाला ऑर्डर दिली जाईल.

अशा प्रकारे तुमची निवडप्रक्रिया पार पडेल.

🔖 असा करा अर्ज

  • मित्रानो सर्वात अगोदर संकेतस्थळावर जाणे आवश्यक आहे.
  • त्याची लिंक ही खाली दिलेली आहे त्या लिंक ला क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन अर्ज करू शकतात.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन करावे लागेल
  • विचारलेली माहिती सर्व व्यवस्थित भरल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळेल.
  • त्यावर तुम्ही लॉगिन केल्यानंतर तुम्हाला पद निवडावे लागेल
  • त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता द्यावी लागेल सर्व मार्ग व्यवस्थित टाकावे लागतील
  • नंतर सर्व कागदपत्रे अपलोड करावे लागतील
  • त्यामध्ये आधार कार्ड, टायपिंग मार्कमेमो, 12 वी मार्कमेमो, पदवीधर मार्कशीट, टी. सी ची प्रत अपलोड केल्यानंतर तुम्हाला फीस पेड करावी लागेल
  • त्यानंतर Submit या बटणावर क्लिक करा.
  • नंतर तुम्हाला PDF स्वरूपात केलेला अर्ज मिळेल ती PDF सांभाळून ठेवा

अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या अर्ज करू शकतात.

📲 ऑनलाईन अर्ज करा

📲 जाहिरात डाउनलोड करा 

 

 

Leave a Comment